लहान मुलांचे टेम्परामेंट (स्वभाव) समजून घेताना - (वय वर्षे 0-३ ) मार्गदर्शक - डॉ. भूषण शुक्ल
तुमच्या मुलाची ‘गुण’ पत्रिका जाणून घ्या !
- इंग्रजी आणि मराठी भाषेत उपलब्ध
- तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्हिडीओ
- टेम्परामेंट चाचणी आणि रिपोर्ट
- प्रमाणपत्र
Rs 599
Rs 999
( inclusive of gst )
या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकाल?
आपल्याला पालक म्हणून असं नेहमी सांगितलं जातं की आपण मुलांना कसे वाढतो आणि मुलांशी कसे वागतो? त्यांना कशा सवयी लावतो? यावर त्यांचं पुढचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. पालक म्हणून आपल्याला सतत या गोष्टीचा ताण जाणवत असतो, लहान मुलांची वागणूक बऱ्याचदा गोंधळात टाकणारी, आपला संयम बघणारी, नक्की त्यांना काय होतंय, काय हवंय याविषयी संभ्रमात टाकणारी असते. नक्की या मुलांशी वागायचं तरी कसं? पुढे जाऊन हा असाच किंवा ही अशीच वागेल का? असे अनेक प्रश्न पालक म्हणून आपल्या समोर येत असतात.
तुमचं मूल कसं आहे? ते कसं वागतं आहे? कोणते गुण दाखवतं आहे? त्याला कसा प्रतिसाद/कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा? हे तुम्हांला या कोर्स मधून समजेल.
कोर्स मोड्यूल्स
- प्रस्तावना
- टेम्परामेंट (स्वभाव) गुण / वैशिष्ट्ये
- टेम्परामेंट चाचणी
- सहज गंमत करू या
- टेम्परामेंटचे प्रकार
- विशिष्ट टेम्परामेंट नुसार मुलाला वाढवणे
- संदर्भ
वैशिष्ट्ये
- वेळ : १ तास
- भाषा : मराठी
- प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत
- व्हिडीओज
- चाचणी आणि रिपोर्ट
- पालकांसाठी गंमतीशीर ऍक्टिव्हीटी
- संदर्भ साहित्य